Sambar Recipe Marathi South Indian style Marathi

Sambar Recipe Marathi
Ing:
2 1/2 tsp Sambhar Masala
1 cup Tamarind Water
1 Bowl cooked Toor Dal
(salted)
Red Pumpkin/Lal Bhopla
Lady finger/Bhendi
Bringjal/Vange
1 small Onions
Drum stick/shevgaychi Sheng
Guntur Red Chilly
2 Tomatoes
&
Curry leaves
Salt & Oil
As required
Turmeric powder
Mustard Seeds
Asafoetida

Method:
Peel off the outer skin of Drumsticks
Cut into 2 inches long pieces
Cut all the vegetables in fine dice
Transfer chopped vegetables in sauce pan
Add 1 glass of water & Salt to taste
Let it cook for 5 to 7 mins
After 5 mins add Sambar Masala
Add Tamarind Water & cooked Dal
give a Stir & let it cook on low flame
Take another Pan
Heat some Oil
Add Asafoetida
Add Dry Red Chillies
Add Mustard Seeds
Let it splutter
Add Curry leaves
Add chopped Tomatoes & Onions
Finally add Turmeric Powder
Let it cook for 2 to 3 mins
Pour this tadka to Sambar
Mix it well & let it cook for 2 to 3 min
Let it boil nicely
सांबर च्या रेसिपी चा इतिहास तर आता सर्वश्रुत आहेच,
पण सांबर मसाला बनवल्यानंतर सांबर बनवणे ही पण एक कला आहे.आजकाल हॉटेलात मिळणाऱ्या गोड सांबर खाण्यात धन्यता मानणाऱ्या माझ्या मित्रांनो.
आज सांबर ची अस्सल रेसिपी आज आम्ही दाखवणार आहोत.
जी आजही तामिळनाडूत याच पद्धतीने करतात
सांबार बनवण्यासाठी आप्ल्यालाल लागेल अर्थातच सांबार मसाला साधारणतः २ ते अडीच चमचे, एक कप चिंचेचा कोळ , १ वाटी शिजवलेली तूर डाळ,
लाल भोपळा, भेंडी, वांगी आणि शेवगायच्या शेंगा , दोन लहान कांदे,फोडणीच्या मिरच्या, टोमॅटो , कधी पत्ता , चवी पुरात मीठ फोडणीसाठी तेल, अर्धा चमचा मोहोरी आणि चिमूट भर हिंग,
सर्व प्रथम स्वच्छ धुतलेल्या भाज्या चिरून घ्या,
शेवग्याच्या शेंगाच्या साली काढून २ इंच लांबीच्या चिरून घ्या,
मग भेंडीवांगी आणि भोपळ्याच्या हि मोठ्या फोडी करून घ्या भाज्यांचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडी नुसार घ्या
पारंपरिक पद्धतीतील सांबार मध्ये गाजर हि घातले जाते
चिरलेल्या भाज्या आता पातेल्यात घाला आणि पाणी व मीठ घालून शिजवत ठेवा.
साधारणतः ५ मिनिट शिजल्या नंतर यात सांबार मसाला घाला
चिंचेचा कोळ घाला, लिंबा एवढी चिंच अर्धा तास गरम पाण्यात भिजवत ठेवा व चोथा वेगळा करून फक्त पाणी घ्या आणि मीठ व हळद एकूण शिजवलेली तुरीची डाळ घाला
लक्षात ठेवा कि सांबर मध्ये डाळीचे प्रमाण कमी असते
आता हे सांबार छान ढवळून मंद याचे वर शिजू द्या

सांबार शिजे पर्यंत आपण तयार करूया याची फोडणी
त्यासाठी एक दुसरं भांड तापवत ठेवा
व त्यात तेल तापवा
मग त्यात हिंग, आणि फोडणीची लाल मिरची घालून परतून घ्या
आता यात कधी पत्ता हि घाला
मग यात मोहोरी घाला व तडतडू द्या
सर्वात शेवटी यात चिरलेला टोमॅटो , कांद्याच्या फोडी आणि हळद घालून
फोडणी २ ते ३ मिनिट परतून घ्या
व तयार फोडणी सांबार मध्ये ओता

सांबार छान ढवळून घ्या
गरज वाटल्यास मीठ वाढवा
आणि आता या सांबर ची उकळी काढा
भाज्या शिजल्या कि समजा तयार झाला
सांबार
आता इडली, वडा किंवा अगदी गरम गरम भाता सोबत सांबार वरपा

8 Comments

  1. Nilesh Kantak July 11, 2018
  2. Vijay Londhe July 11, 2018
  3. Priyanka Patil July 11, 2018
  4. Rekha Mhatre July 11, 2018
  5. Amruta Deore July 11, 2018
  6. Amruta Deore July 11, 2018
  7. prigaki 186 July 11, 2018
  8. OM GAIKWAD July 11, 2018

Add Comment

Comments Protected by WP-SpamShield Spam Filter